Dictionaries | References

कोरडणें

   
Script: Devanagari

कोरडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To become dry. Ex. कोरडली आहे वात ॥ आणि कोण जाईल बाजारांत ॥.

कोरडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   (Poetry) Become dry.

कोरडणें

  न. ( बे .) ओझें आवळतांना दोरी ज्यावरुन जागा . २ ( क्व .) जमीन , भुमी ( नदी , समुद्र , सरोवर यांच्या विरोधी शब्द ); खुष्की ( कोरडा + वत् )
 अ.क्रि.  ( काव्य ) कोरडें पडणें ; वाळणें . ' कोरडली आहे वात । आणि कोण जाईल बाजारांत । ' बोलायाचें पुष्कळ शक्ति न कोरडले ओंठ । ' - अनंततनयकृत माझें कुंडल ( हृदयतंरंग २ ) ( कोरड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP