Dictionaries | References

कोरवाहू

   
Script: Devanagari
See also:  कोरडवाव , कोरडवावू , कोरडवाही , कोरडवाहू

कोरवाहू

 वि.  विहीर किंवा पाट बंधार्‍याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन ; जिराईत ; कोरडवट . - शेतकी . शेतकरी . ३ . २ .- शे ८ . १९९ ; १७४ ; ७ . २२० ( कोरडा + सं वह किंवा म . वाव ( र ))

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP