Dictionaries | References

कोल्हटि

   
Script: Devanagari
See also:  कोल्हाट

कोल्हटि     

 न. कोल्हाट्यांचा खेळ ; डोकें खालीं करून एक चक्कार मारुन पुन्हां पायांवर उभें राहण्याची उडी . कोलांटी पहा . ०अड - न . कोलांटी उडी . ०खेळ - पु . कोल्हांट्यांचा खेळ . - ट्यांचे शुरत्व - न . घीटपणाचा आव . धाडसाचा देखावा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP