Dictionaries | References

कोल्हारी

   
Script: Devanagari
See also:  कोल्हेरी

कोल्हारी

 वि.  कुंभारी ( चित्रें मातीचीं ) कृत्रिम ; बनावट . ' कोल्हेरीचे वारु । न येती धारकीं धरुं । अमृ ७ . ४ . ' अथवा कोल्हेरीचे असिवार । ' - ज्ञा ९ . १७३ . ' कां कोल्हेरीचें असिवार । ' - रयो ८ . ३१५ . ( सं . कुलाल - कौलाल ; प्रा . कोलाल ; कुंभारासंबंधी ; मातींचें पात्र )
०वेताळ  पु. शेतांतील बुजगावणें ; भुतांचें चित्र . ' आतां कोल्हारीचें वेताळ । तैसें निर्जींव हे आहाती । ' ज्ञा ११ . ४६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP