Dictionaries | References

कोळपा

   
Script: Devanagari
See also:  कोळपें

कोळपा     

 न. वीतभर पीक उभें असतां उपयोगांत आणावयाचें आऊत यानें ऐकांच्या कोन ओळींमधील जमीन हलविणें . भुसभुशीत करणें , आंतील तण काढणें , पिकास मातीची भर देणें ही कामें होतात . खानदेशांत , देशावर व कर्नाटकांत दोन तर्‍हेंचीं कोळपीं आढळतात . याचे दाते एकापासुन आठापर्यंत असतात . सातार्‍याकडे मिरच्यांच्या कोळप्यास डुभें कोळपें व उंसाच्या कोळप्यास ताफेचा कोळपा म्हणतात . चोन बैलांच्या एका जुंवावर पिकांच्या मानानें दोन दोन चार चारहि कोळपीं ठेवितत . - शे ७ . १७ . २०२ . ( का . कोळ = फाळ , दांत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP