Dictionaries | References क कोळवें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोळवें A dictionary, Marathi and English | Marathi English | | kōḷavēṃ n A measure of capacity, the half of a चिपटें or eighth of a शेर. kōḷavēṃ n W or C An off-apartment along the wall of the house, formed by enclosing a space and lengthening or raising a part of the roof: also a double-sloped porch before the door, often having a parapet wall. Used as a scullery, ablution-place &c. Pr. कोळव्याचा वासा घडी घडी लागे. 2 C A bullock's hump. Rate this meaning Thank you! 👍 कोळवें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n The eighth of a sher. Rate this meaning Thank you! 👍 कोळवें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. शेराचा एक अष्टमांश भाग अथवा चिपट्याचा एक द्वितीयांश भाग ; अदपावाचें माप . ' कधि ऐकली चिपटीं कधी निपट कोळंबी चोळवी कधीं पाहिली । ' - राला १०९ . ( सं . कुडव = पावशेर ) न. ( कु . कों .) १ ठेंगण्या घरास आंत जातांना वर डोकें न लागावें म्हणुन कमानीसारखा आकार आणुन उंच वाढविलेला पाख्याचा भाग . २ चांधईला लागुन काढलेली खोली ; घराची पडवी ; हिचा उपयोग भांड्यांची खोली . स्वयंपाक घर , न्हाणीवर वगैरे कामाकडे होतो . म्ह०क कोळव्याचा वांसा घडीघडी लागे - नेहमीं ज्याचा संबंध येतो त्याला दुखवून चालत नाहीं . न. ( कों .) बैलाचि वशिंड . Rate this meaning Thank you! 👍 कोळवें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोळव्याचा वांसा घडी घडी लागे घराचे पांखे ठेंगणे असले म्हणजे त्याचा वासा नेहमी डोक्यास लागतो. पण घरात राहावयाचे म्हणजे तो त्रास पतकरावा लागतो. त्याप्रमाणें घरात एखादा वाईट मनुष्य असला म्हणजे त्याचा वरचेवर उपद्रव झाल्याशिवाय राहात नाही. तसेच ज्याच्याशी आपला रोजचा संबंध असेल त्यापासून होणारा त्रास सहन करावा लागतो. Related Words कोळवें गिण्णाठें निळवें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP