Dictionaries | References

खंबायत

   
Script: Devanagari

खंबायत

   खंबायतची खिचडी आणि घोड्याचें तूप
   (गु.) खंबायत येथील लोक चांगली खिचडी तयार करतात व त्‍यावर घोडबंदर येथील तूप फार चांगले लागते. यावरून अनुरूप गोष्‍टींचा मेळ
   उत्तम जोड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP