Dictionaries | References

खडबड

   
Script: Devanagari

खडबड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Stoniness, ruggedness, or interrupted character of ground.

खडबड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A formation imit. of certain sounds (as of the rustling, &c.); lumber.

खडबड

  स्त्री. १ विशिष्ट आवाज . ( उंदीर गवतांत - मडक्यांत गेल्यावर करतो तो ). २ ( ल .) कटकट ; बाचाबाच ; भांडण - तंटा . ३ अडगळ . ४ खडबडीतपणा ( जमीन वगैरेचा ). गडबड या अर्थानेंहि हा शब्द हमाल वगैरे लोक वापरतात . ( ध्व .)
०खुंटा  पु. रिकाम्या भांड्यात पळी घातली असतां होणारा खडखड असा आवाज ; त्यावरुन अत्यंत अभाव ; फडशा ; फन्ना ; रिक्तता ( विहिर , फडताळ , कोठार यांची ).

खडबड

   खडबड खुंटा
   रिकाम्‍या भांड्यात पळा वगैरे घातली असतां नुसता खडबड असा आवाज होतो. यावरून अत्‍यंत अभाव, रिक्तता, फडशा, फन्ना वगैरे
   विहीर, फडताळ, कोठार वगैरे रिकामे असणें. नकार घंटा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP