Dictionaries | References

खडु

   { khaḍuḥ }
Script: Devanagari
See also:  खडू

खडु

  स्त्री. १ एक प्रकारची चिकण माती ; शाडु ; पांढरी माती . २ लिहिण्याचें किंवा फळ्यावर घांसण्याचें मिश्रण . खडी पहा . ३ - पु . एक प्रकाराचा खनिज दगड ; चुना व कॅर्बानिक अँसिडवायु यांच्या कृत्रिम रसायणिक संयोगानें खडू बनतो . तसेंच पृथ्वीवरील चुनखडींशीं हवेंतील कॅर्बानिक अँसिडवायु संयुक्त होऊन त्यांच्या संयोगापासुन खडू होतो . - वि . गढूळ खडुळ पहा . ' जेसें तोडिजे खडु पाणी । पायकेया । ' - ज्ञा १६ . ८९ .( सं . खडी )

खडु

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
खडुः [khaḍuḥ] डूः [ḍūḥ]   डूः m. or f. A bier or bed on which the corpse is carried.

खडु

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
खडु  m.  (-डुः) A bier.
   E. खड्. to break, affix .
ROOTS:
खड्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP