Dictionaries | References

खड्यासारखा बाजूला पडणें

   
Script: Devanagari

खड्यासारखा बाजूला पडणें

   ज्‍याप्रमाणें निवडतांना धान्यांतील खडा बाजूला काढला जातो त्‍याप्रमाणें त्रासदायक म्‍हणून वगळणें, निरुपयोगी म्‍हणून बाजूला राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP