Dictionaries | References

खबलणें

   
Script: Devanagari
See also:  खबालणें

खबलणें     

उ.क्रि.  १ आधाशीपणनें खाणें ; गिळणें . २ ( ल .) निरर्थक खर्च करणें ; उधळणें ; उधळेपणानें खर्च करणें गोष्टी - वाता खबालणें - गप्पा वाता झोंकणे ; बडबडणें . ' तो तेथें वाता खबलीत बसला आहे .' ( अर . किबाल = समृद्धि ; म . खबाला .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP