Dictionaries | References ख खवखव Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खवखव A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 खवखव Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Smarting of the tongue and mouth under the taste of something acrid. Impatient desire. Rate this meaning Thank you! 👍 खवखव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खाज , चुरचुर ( तोंडाला सुटलेली ); ना. खुमखुमी , मस्ती , सुरसुरी ; ना. प्रबल इच्छा . Rate this meaning Thank you! 👍 खवखव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun घशाला सुटणारी खाज Ex. अळूच्या पदार्थात आंबट घातल्याने खवखव होत नाही. Rate this meaning Thank you! 👍 खवखव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ अळु . सुरण इ० पदार्थ खाल्लयानें तोंडास किंवा जिभेला सुटणारी खाज किंवा चुरचुर ; खाजण्याची विकृति २ ( ल .)( भुकेमुळें पोटांत तोडणें . ३ पश्नात्तापाची बोचणी लागणें . ४ तीव्र इच्छा , वासना ( विशेषत ; सुरताची ). ' इंद्रियाची खवखव सतत वाढत्या प्रमानावर असल्यामुळें ... कधींहि तृप्त होत नाहीं .' - गीर १०५ . ५ लोभ . हावरटपणा . ६ मस्ती ; सुग्सुरी ; खुमखुमी ( वादविदाची , लढण्याची ). ' बंडखोरावर सुड उगविण्याला ... त्याचें हात खवखव करीत होते . ७ उत्कंठा ; उत्सुकता ; चेतना ; उद्वोधन ; जागृति ( सामग्री , सन्निधान इ० कारणांमुळें होणारी ) .' तो गाऊं लागतांच याला खवखब सुटलीं .' ८ ( विस्तवाची ) धगधग ( सं . अ क्षु - क्षव , क्षिव - थुंकणें , बाहेर टाकणें .?) स्त्री. गडबड ; बंडाळी ; दंगाधोपा . ' आवदा याच्या मनात मालव्यांत खवखव करावयाची फार आहे .' - पेद १० . २७ . ( ध्व .) Related Words खवखव खोखोवणें खोवखोव खंवरा खंवरट खवद्रव खंवचट वचड खवचट चुळचुळा खवखवणें सळका सळसळ भिकार धाम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP