Dictionaries | References

खवलें

   
Script: Devanagari
See also:  खवल , खवळ्या मांजर , खवळ्या मार्जर , खवळ्या मार्जार

खवलें

   पुन . एक रानटी जनावर ; रानमांजर , हें मुंग्या खातें . याच्या अंगावर खवले असतात . हें डॊंगरांत बिळांत राहतें . हें शेपटानें माणसांहि मारूं शकतें .
  न. १ शिताफळावरील नक्षीसारखा आकार , वरील खडबडीत भाग . २ ( माशाच्या , सापाच्या अंगावरील ) खरखरीत पृष्ठभाग ; कवच . ३ खवली ; खवंद ( क्षतावरील ). ' बाहेरी मुतांची पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं । ' - ज्ञा . ८ . ६२ . ४ कापसारख्या अब्राचा वेगळा तुकडा ; लहान अभ्रें . ( दे . प्रा . खल्ला = साल , कातडें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP