Dictionaries | References

खवास

   
Script: Devanagari

खवास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A page, a valet, a bodyattendant.

खवास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A page; a valet.

खवास

  पु. उमराव ; मानकरी राजसन्निध असणारा थोर घरांण्यांतील मनुष्य . हा बहुधा मालकांच्या विश्वासांतला किंवा आवडता असे . २ हुजर्‍या सेवक ; खिजमतगार ; नोकर . ३ गुलाम . बंदा नोकर ( अर . खवास्स ; तुल० तुर्की . शिबुस = सरकारी संदेश नेणारा . ( यावरुन ) इं . शोरा ) ०खाना - खवाशी पहा . ( फा .)
०निशस्त वि.  खवासन्यांत बसलेला . ' तेव्हा खवासनिशस्त यांनी जोडगोळी मारली . ' - वाड कैफि . २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP