Dictionaries | References

खांब

   
Script: Devanagari

खांब     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाका व्हडें बांदतात असो (तारीर) देंवण्याचेर पुरिल्लो व्हड खूट   Ex. सद्दां सांज जातकच व्हड्याकार व्हडें खांब्याक बांदता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खूट
Wordnet:
asmখুঁটি
bdनाव खाग्रा खुन्था
gujખૂંટો
hinदाँती
kanಬಂಡೆ
kasٹِکُیل
malവള്ളക്കുറ്റി
mniꯎꯆꯨꯡ
oriଘାଟଖୁଣ୍ଟ
telనావను కట్టు మేకు
urdدانتی

खांब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To look for gifts or kindness from a miser; to seek milk from a flint.

खांब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A post. Fig. The supporting member.
खांबाला डीक पाहणें   To look for gifts or kindness from a miser; to seek milk from a flint.

खांब     

ना.  सोट , स्तंभ , स्थूणा ( जमिनीत आधारासाठी पुरलेला );
ना.  आधार , आधारभूत . कर्ता ( पुरुष : कुटुंबातला , जातीतला , समाजातला ).

खांब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा   Ex. खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
HYPONYMY:
जयस्तंभ डोलकाठी लाट चिरा शंक्वाकार खांब अशोकस्तंभ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्तंभ
Wordnet:
asmস্তম্ভ
bdखामफा
benথাম
gujથાંભલો
hinखंभा
kanಕಂಬ
kasتَھم
kokखांबो
malതൂണു്‌
mniꯌꯨꯝꯕꯤ
nepखाँबो
oriଖମ୍ବ
panਖੰਭਾ
sanस्तम्भः
tamதூண்
telస్తంభం
urdستون , کھمبا
noun  आधार किंवा आश्रयासाठी एखादी वस्तू इत्यादीच्या खाली लावण्यात येणारी वस्तू जसे खांब, टेकू इत्यादी   Ex. हा पूल सात खांबांवर उभा आहे.
MERO COMPONENT OBJECT:
वहन
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्तंभ
Wordnet:
gujખંભ
hinखंभा
kasتھمب
oriଖମ୍ବ
sanस्कम्भः
See : लाट

खांब     

 पु. १ इमारतीचा भाग सहन करणारे , उथळ्यावर उभें कलेलें अगर जमिनींत पुरलेलें लाकुड ; स्थुणा ; सोट ; स्तंभ ; धीरा ; आधार . २ ( ल .) केळीचा खुंट . ३ ( ल .) घरांतील किंवा समाजाचा नेता ; कर्ता पुरुष ; आधारभुत गोष्ट . अवघ्या लोकंनी हिंमत टाकिली खांबबुडाला दौलतीचा । ' ऐपो १३४ . ( समासांत ) - घुसळ - मलखांब ४ ( ओतकाम ) समईचा मधला भाग . ५ ( बीडकाम ) चरकाच्या दोन्हीं बाजूचें धिरे . ( सं . स्तंभ ; प्रा . खंभ ; ( बीडकाम ) चरकाच्या दोन्हीं बाजुचें घिरे . ( सं . स्तंभ ; प्रा . खंभ ; का . कंबू ) ( वाप्र .) खांबाला डीक पाहणें - अशक्य गोष्टीची अपेक्षा करणें . उदा० कद्रु माणसापासुन द्रव्याची अपेक्षा करणे ; गारगोटीपासुन दुधाची इच्छा करणें . सामाशब्द - खांबोळी - स्त्री . मुलांचा एकखेळ . ह्यात सर्व मुलें एक एक खांब धरुन राहतात . व पुढें एकमेक आपपला खांबसोडुन दुसरा पकडतात , ह्यावेळ मध्येंच चोर झालेल्या गड्यानें दुसर्‍याला पकडले तर तो ( पकडला गेलेला गडी ) चोर होतो . खांबट - न . लहानसा खांब ; किरकोळ , भक्कम नव्हे असा खांब , वांसा . खांबणी , खांबला , खांबली , खांबुला , खांबा - स्त्रीपु . १ ( राजा .) घर इ० चे पोटमांडणीचे जे लहान खांब ते प्रत्येकी ; दुबेळकें ; कांभेरा , २ आखुड पुरलेला खुंट . ' खपरेल करावयास खांबण्या ... ओमण इतकें सामान लागतें .' - मराठी ३ रें पुस्तक पृ . ६२ . ( १८७३ ). ०सुत्र - न . खांबसुत्राचा खेळ ; कळसुत्री बाहुल्यांचा खेळ .' संसार म्हणजे खांबसुत्र । चौर्‍याशीं लक्ष पुतळ्या विचित्र । त्यांचा सुत्रधारी ईश्वर । त्याचिया इच्छे वर्तिजे । ' एरुस्व १२ . ३४ . ' खाभसुत्रीची बाहुली । तेणें पुरुषें नांचविली । ' - दा . ८ . १ . १०३ .
वि.  कायम ; स्थूल . ' रुजु होऊन खांब वसूलाची मुकासबाब व जकाती ' - बाबारो ३ . १७१ . ( फा . खाम अमदनी = ठोकळ वसूल )
०सुत्रपुतळी  स्त्री. कळसुत्री बाहुली चालविण्याचा खेळ व ती पुतळी .
०सुत्री वि.  १ कळ्सुत्री बाहुल्यांचा खेळ करणारा . ' नातरी जैसा खांबसुत्री । अचेतन पुतळ्या नाचवी यंत्रीं । - तुगा ३८१३ . २ खांबसुत्राबद्दल .

खांब     

खांबाला डीक पाहणें
झाडाला डीक येतो, खांबाला येत नाही
पण खाबालाहि कदाचित्‌ डीक सापडेल या आशेने पाहणें
अशक्‍य गोष्‍टीची अपेक्षा करणें
कंजूष मनुष्‍यापासून द्रव्याची अपेक्षा करणें.

Related Words

खांब   दिव्याचे खांब   तंबूचा खांब   शंक्वाकार खांब   विजेचा खांब   శంకువు   घराचा खांब   जळत खांब   दौलतीचा खांब   ಭಲ್ಲೆ   मसणाक वतरीच मसण खांब जाता   खांबो   ٹِکُیل   ଘାଟଖୁଣ୍ଟ   ਥੰਮੀਆਂ   થાંભલી   चोबा   नाव खाग्रा खुन्था   கூம்பு வடிவம்   பந்தகால்   నావను కట్టు మేకు   ಬಂಡೆ   പന്തല്ക്കാൻല്   खाँबो   لیمپ پوسٹ   لیمپ پوسٹہٕ   دانتی   تَھم   खामफा   আলোর খুঁটি   ਖੰਭਾ   થાંભલો   દીપ સ્તંભ   बिजली का खंभा   दाँती   दीप स्तंभ   స్తంభం   ಲೈಟ್ ಕಂಬ ಬೀದಿ ದೀಪ   തൂണു്   column   pillar   شنکُو   खंभा   ବତୀଖୁଣ୍ଟ   दीपस्तम्भः   പോസ്റ്റ്   ଖମ୍ବ   খুঁটি   থাম   শঙ্কু   ଶଙ୍କୁ   શંકુ   शंकु   ਸ਼ੰਕੂ   ખૂંટો   स्तम्भः   நங்கூரம்   ಕಂಬ   വള്ളക്കുറ്റി   कीलकः   ਡੰਡਾ   தூண்   ശംഖ്   शंकू   স্তম্ভ   gin pole   binding post   boring poles   davit   span pole   stay pole   anchor pole   खाबोटी   इमाद   hanging post   h type pole   खांब्याखुरान   खबा   जेक   लॅम्पपोस्ट   भुनास   धान्न   देठॉ   earth pillar   bord and pillar method   कुवारखांब   शिरळी समई   room and pillar method   मोरावो   चिरखांब   ब्राकेट   चौखांबा   आमलेखामले   खांबला   ढोलखांब   घुसळखांब   अरकान   मेटी   मोरावा   टिटव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP