Dictionaries | References

खामाखास

   
Script: Devanagari
See also:  खामखा , खामखाय , खामखास , खामाखा , खामाखाम , खामाखाय , खामोखाम , खामोखाय

खामाखास

 क्रि.वि.  खचित ; नक्की ; खात्रीनें , निश्चयानें ; कांहीं झालें तरी ; इच्छा असो नसो ; जरुन ; मुद्दाम ; हतकुम ; ( चुकीनें ) हमखास .' जो स्नेहकार्य मन्सुबा बन्धुत्व संपादणें . तें कार्य खामखा करावेंच करावें .' - रा . ८ . १७५ . ' येकून खामखा येकें मोर्चावरी या चौ रोजांत ...' - पेद ३ . १८ . ( फा . ख्वाहम ख्वाह )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP