Dictionaries | References

खालिसा

   
Script: Devanagari
See also:  खालसा

खालिसा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Land or villages held immediately from Government, or of which or of the revenues of which the State is the sole proprietor. 2 Lands managed directly by Government in the absence of a खोत.
   khālasā or khālisā a Belonging or relating to the State--lands, troops, ordnance &c.

खालिसा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Belonging to the State.
  m  Lands managed directly by Government.

खालिसा

  पु. १ साक्षांत सरकारापासुन धारण केलेली अथवा जिच्या वसुलाच सरकार एकटेंच मालक आहे अशी जमीन , गांव अथवा प्रांत . २ खोताच्या अभावीं सरकारनें वहिवाटलेल्या जमिनीं ; जहागीर किंवा इनाम नसलेली जमीन . ' नैबानें कुल बिसादी लुटुन खालसा केली .' - रा . १५ . १३ . ३ सरकारजप्त जमीन , गांव . ४ संस्थानांच्या अंमलांतील नसुन इंग्रजसरकारचें अंमलाखालील गांव , जमीन . ' मोंगल अंमलांत सांपडलेला महाराष्ट्र . खालसा महाराष्ट्रापेक्षां अधिक दुर्देवी .' - के १७।५।१९३० . ५ मिरासी खेरीज सरकारच्या वहिवाटीला असलेली कीर्दसार जमीन . - गांगा १३ . ६ मुसलमानीं . अमदानींतील जमाबंदी खातें - वि . १ खास सरकारी ( जमीन , सैन्य , तोफखाना इ० ). २ संस्थांनी नव्हे असा . ( प्रांत , जमीन इ० ) ३ सरकारजमा . जप्त . ( फा . खालिसा )
०मुलुक   पु . इंग्रज सर - कारचा प्रांत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP