Dictionaries | References

खुष्कसाली

   
Script: Devanagari

खुष्कसाली

  स्त्री. अवर्षणाचें वर्ष ; दुष्काळाचें वर्ष . ' सालमारी खुष्कसाली आहे त्यास रयतेस कांही सूट जागीर दार देतील .' - रा २२ . ९३ . ' साल हालची चुकोती करून वसूल घ्यावा व सालमारी खुष्कसाली जाली आहे रयतीस कांहीं सूट देतील .' - रा २२ . ९४ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP