Dictionaries | References

खोंचरणें

   
Script: Devanagari
See also:  खोंचणे , खोंचणें

खोंचरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Thrust. Offend. Tuck in, slide in.

खोंचरणें     

उ.क्रि.  १ बळेनें शिरकविणें ; जोरानें आंत घालणें ; खुपसणे ; दंडपणें . २ ( गो . व ) खोसणें ; खोवणें . ३ लावणें ; पुरणें ; रोवणें . ४ ( ल .) टोचणें ; भग्नोत्साह होणें ; मनास लागणें ; वरमणें , अतिशय दुःख होणें . ' नरपतिरमणी ते खोचलीसे जिव्हारीं । ' सारुह ३ . ५७ . ५ संकोचित होणें ; संकट वाटणें . ' तुका म्हणे दोवा , ' कांगा खोंचलागी जीवा । ' तुगा ६२९ . ६ रुपयें ; टोंचणें . ' हें असो पर्वताचिये हृदयाचें । जेंवि पर्जन्यधारास्तव न खोंचे ' - ज्ञा ९ . २२६ . ७ भोसकणें ; जखमी करणें . ' तो देवें पांचरौनि खोचिला । ' - शिशु १०६७ . ( सं . कुच ; हिं ; खोंचना ; कोंच )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP