Dictionaries | References

खोंडाखोड

   
Script: Devanagari
See also:  खोंडाखोडी

खोंडाखोड

  स्त्री. पुष्कळ ठिकाणीं खरडुन टाकणें ; लिहिलेल्या मजकुरावर रेघोट्या मारलेल्या असणें ; बदलणें ; दोन ओळीमध्यें लिहिणें . ( दुरस्त्या ). २ चितारलेली , खरडुन टाकलेली कागदाची स्थिति ; काढुन टाकलेल्या भागामुळे मुळांत झालेला बिघाड . ( खोडणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP