Dictionaries | References

गलबत्या

   
Script: Devanagari
See also:  अलबत्या

गलबत्या

  पु. कोणीहि ; कोणीतरी ; भलता - सलता ; साळकोजीमाळकोजी ; गोमाजीसोमाजी ; य : कश्चित , लुडबुड्या माणूस ; अलतुफालतु ; अव . अलबतेगलबते . खुद्द त्याच्या कुटुंबांत चार पांच माणसें आहेत परंतु पंक्तीला पंचवीस अलबते गलबते असतात . कधीं विशेषणार्थी उपयोग . कित्येक अलबतीं गलबतीं माणसें किल्लेदारांच्या घरीं येऊन रहात . - कोरकि ८० . [ गफलत - गफलत्याची द्विरु . किंवा अलबत - त्या द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP