Dictionaries | References

गांवकुसूं पाडून कांट्या लावणारा

   
Script: Devanagari

गांवकुसूं पाडून कांट्या लावणारा

   गांवाभोवती बांधलेली पक्‍की भिंत पाडून ती ऐवजी कांटीचे आवार घालणारा. अधिक उपयुक्त व महत्त्वाची गोष्‍ट हातची घालवून क्षुद्र लाभावर संतोष मानणारा. तु०- कणेकुडाचे खांपेकड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP