-
To be excited, inflamed, stirred or wrought up. Used freely in numerous applications, for which see चेकळणें.
-
v i Be excited.
-
अ.क्रि. खवळणें ; संतापणें ; प्रक्षुब्ध होणें ; पेटणें ; चेकळणें पहा . [ चेतणें ]
-
उ.क्रि. १ ( लांकडें हालवून , ठसकारून अग्नि ) प्रदीप्त करणें . २ ( ल . ) प्रबुध्द , जागृत करणें ; चेष्टविणें ; उचल , उठावणी करणें . ३ ( ल . ) राग , द्वेष , मत्सर , उत्साह , क्रोध इ० मनोविकारांना चालना देणें ; ( भावना ) उद्दीपित करणें . [ चेतणें ]
Site Search
Input language: