Dictionaries | References ग गावडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गावडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | gāvaḍā m A caste or an individual of it. They make salt, catechu &c. 2 An inferior officer of a village, the अधिकारी amongst the धनगर people. Rate this meaning Thank you! 👍 गावडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मीठ , कात तयार करणारी एक जात व तींतील व्यक्ति . यांची वस्ती कोंकण व गोंवे प्रांतीं आहे . [ सं . ग्राम = गांव ? का . गौडा ? ] २ एक क्षुल्लक गांवकामदार ; धनगरांतील एक मुख्य अधिकारी . [ सं . गौ ? गांव ? का . गौडा ] ३ ( गो . ) गोव्यांतील एक कुणबी जात . सारस्वतांनीं हे गौड देशाहून आणले असें समजतात . हे अभक्ष्यलक्षण करीत नाहींत . [ सं . गौड ? का . गौडा = पाटील ] Rate this meaning Thank you! 👍 गावडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गावड्याक दिली जवाद, ताणें पेजेबरोबर खाली (गो.) [गावडा=गोव्यातील एक जात. जवाद=कस्तुरी] गावड्यास कस्तुरी दिली ती त्यानें पेजेबरोबर खाल्ली ? तु०-कोंबड्याला माणिक. कुळंब्याक दिली जवाद, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP