Dictionaries | References

गुळीं

   
Script: Devanagari

गुळीं

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   guḷīṃ n Trodden out or thrashed pods of legumes.

गुळीं

  न. अने . खाडींतील चिखल व दगड . ' बांधाची भोकें नजरेस येतांच तेथें गुळीं म्हणजे खाडींतील चिखल व दगड घालून बंद केलीं तर मग त्यांत पाणी शिरत नाहीं . - केळ आत्म ५१ .
  न. १ ( कों . ) वाल इ० द्विदल धान्याच्या मळणीनंतर निघालेलें , गुरांस घालावयाचें भूस . २ शेंगांचीं टरफलें , झाडाचा पाला , वेलाचे तुकडे इ० मिळून झालेलें गुरांचें खाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP