नवीन बांधलेल्या घराची वास्तूशांती करून त्यात राहण्यास जाण्याचा विधी
Ex. उद्या गौरीकडे गृहप्रवेशाचा समारंभ आहे.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
घरभरणी वास्तुशांत वास्तुशांती घरप्रवेश
Wordnet:
asmগৃহ প্রৱেশ
bdनवाव हाबजेननाय
benগৃহ প্রবেশ
gujગૃહપ્રવેશ
hinगृह प्रवेश
kanಗೃಹ ಪ್ರವೇಶ
kasگھراژُن
kokघरप्रवेश
malഗൃഹപ്രവേശം
mniꯌꯨꯝ꯭ꯍꯣꯡꯖꯤꯟꯕ
oriଗୃହପ୍ରବେଶ
panਗ੍ਰਹਿ ਪ੍ਰਵੇਸ਼
sanगृहप्रवेशः
tamகிரகபிரவேசம்
telగృహప్రవేశం
urdگرہ پرویش