Dictionaries | References

गोंधळीक

   
Script: Devanagari
See also:  गोंधळूक

गोंधळीक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Relating to गोधूल.

गोंधळीक

 वि.  ( चि . गो . ) गोधूलिक ; गोरज ( मुहूर्त ). - न . सांजवेळ ; सायंकाळ . मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य । - ज्ञा १८ . १०८५ . [ सं . गोधूलिक ] गोंधळया - वि . १ घालमेल्या ; धांदल्या ; अव्यवस्थित ( माणूस ). २ धांदरट ; गफलती ; गोंधळलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP