Dictionaries | References

गोल्या

   
Script: Devanagari
See also:  गोलेवाला , गोळया

गोल्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gōlyā m A rice-pounder or pestle with a stone-ball fixed in it. 2 The पट्टी or iron strip running across the teeth of the weeding instrument कोळपें.
   One who gains his subsistence by rice-pounding with the implement गोल्या.

गोल्या

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A rice-pounder or pestle with a stone-ball fixed in it.

गोल्या

  पु. ( को . ) लहान मडकें , घागर . [ सं . गोल ]
  पु. लहान घागर ; गोली . - बदलापूर ६५ . [ सं . गोल - ला ]
  पु. गोल्यानें तांदूळ सडणारा व त्यावर उपजीविका करणारा माणूस .
  पु. १ कोळप्याच्या दात्यां ( दिंडा ) वरील आडवी लोखंडी पट्टी ; कोळप्याच्या दिंडांत बसविलेला भाग ; दर दिंडास असे दोन गोले असतात . २ दोन घडीव बाजूंचा , पायखाना , जिना यांस लावण्यांत येणारा अर्धगोलाकार दगड .
  पु. शेवटीं वाटोळा दगड लाविलेलें मुसळ ; दगडी मुसळ .
  स्त्री. ( कु . ) सुतारी हत्यार ; रोखणीचा एक प्रकार . ( गोलचीच्या उलट ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP