Dictionaries | References

ग्रंथ लिहिणें, पश्र्चात्ताप करणें

   
Script: Devanagari

ग्रंथ लिहिणें, पश्र्चात्ताप करणें

   आपण एखादा ग्रंथ लिहावा व तो कोणीहि वाचून पाहूं नये अशी स्‍थिति झाली असतां, त्‍याबद्दल आपणास वाईट वाटते व उगाच श्रम केले असे वाटते. अशा गोष्‍टीस उद्देशून ही म्‍हण आहे. ग्रंथ लिहून तो कोणी छापत नाही, विकत घेत नाही म्‍हणून पश्र्चात्ताप करण्यापेक्षां न लिहिणेच बरे!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP