Dictionaries | References

घडकाम

   
Script: Devanagari

घडकाम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

घडकाम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Smithcraft. Workmanship. From. fashion, mould, cast.

घडकाम

  न. १ ( धातूचीं भांडीं वगैरे ) घडण्याचें , बनविण्याचें काम , कला . येथील कासार घडकाम मात्र करतात , ओतींव काम करीत नाहींत . २ ( भांडीं वगैरे ) घडण्याच्या कामांतील कुशलता , कारागिरी . ३ ( हातोडयानें घडलेल्या , ठोकून तयार केलेल्या वस्तूंचा ) घाट ; आकार ; घडण ; ढाळ . [ घडणें + काम ] घडकामी , घडकाम्या - वि . फक्त घडकाम करणारा ( कासार , लोहार ). [ घडकाम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP