Dictionaries | References घ घरूं Script: Devanagari Meaning Related Words घरूं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. घरचें ; खाजगी ; घरगुती . चोरीच्या गुन्हयाबद्दलचा विचार करतां रुपये २८॥ सरकारी नसून केशव नाथू याचे घरूं होते . - विक्षिप्त ३ . ८२ . [ म . घराऊ ] न. ( कों . ) १ कीड लागलेल्या लांकडाचें पीठ , भुसा . २ जळमटें ; कोळिष्टकें ; घरंव , घरवसा पहा . [ घर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP