Dictionaries | References

घलणें

   
Script: Devanagari

घलणें

 उ.क्रि.  १ उडी मारणें ; तरीन घलूनि महापूरीं । न घेपे बुडणयाची शियारी । - ज्ञा १६ . ६९ . २ घालणें ; मारणें ( शस्त्र इ० ). न घला न घला सस्त्र । राषा आमचे प्राण । - उषा १७६९ . [ प्रा . घल्ल = फेंकणें ; घालणें म . घालणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP