Dictionaries | References

घष्टणें

   
Script: Devanagari
See also:  घस्टणें

घष्टणें

 स.क्रि.  १ घांसणें . जो सांपडला काळचपेटीं । पडपडों । पुनरपि होईल कष्टी । थाक न लागे घष्टिला च घष्टी । - दावि २२८ . २ कष्टानें काढणें , कंठणें ( वेळ , काळ ). मनीं राम वेष्टी बळें काळ घष्टी । - दावि २१६ . [ घष्टा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP