Dictionaries | References

घसणी

   
Script: Devanagari
See also:  घसट , घसटणी

घसणी

  स्त्री. घरोबा ; संघटण ; मैत्री ; सलोखा ; विशेष परिचय ; घसरट . कोणाशीहि झाली तरी घसट ठेवावी , पण अतिप्रसंग करूं नये . - विकारविलसत १९ . [ घांसणें ]
  स्त्री. १ घर्षण ; घांसण्याची क्रिया . शिला पानीय वरि घसणी पडतसे , चंदना ! रे ! । - दासोपंतपदें , राजवाडे ग्रंथमाला पृ . ५ . २ घसण अर्थ ६ पहा . ३ खर्च ; व्यय ; नाश ; र्‍हास . पतीची शक्ति अल्पवयांत अविचारानें घसणीस पडल्यामुळें पुढें उपयोगास पडेल इतकी रहात नाहीं . - विवाहविज्ञान ७ . [ घांसणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP