|
पु. सराव ; निरंतर चालूपणा . घसवट पहा . तो बैल घसवटयाखालीं पडेल तेव्हां नरम होईल . [ घसवटणें ] स्त्री. पु . १ ( एखाद्या कामाचा , कलेचा ) राबता ; सराव . २ परिचय ; घसरट ; दाट ओळख . ३ वहिवाट . घसटीस , घसटीखालीं पडणें - १ एखाद्या कामाचा , कलेचा राबता , सराव होणें . २ दाट परिचय होणें ; घसट , घसरटा होणें . [ घसवटणें ] स्त्री. पु . १ ( एखाद्या कामाचा , कलेचा ) राबता ; सराव . २ परिचय ; घसरट ; दाट ओळख . ३ वहिवाट . घसटीस , घसटीखालीं पडणें - १ एखाद्या कामाचा , कलेचा राबता , सराव होणें . २ दाट परिचय होणें ; घसट , घसरटा होणें . [ घसवटणें ]
|