Dictionaries | References

घाटण

   
Script: Devanagari

घाटण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घाल.

घाटण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   bruising, mashing, or stirring about (as with a ladle or spoon.).

घाटण

  न. डाळ शिजवून , ती ठेंचून तोंडीलावण्याकरितां केलेलें दाट कालवण ; घाट . जुना करार , नवा करार , कुराण , जेंदावेस्ता वेद या सर्वांचें आपल्या परिपाक बुध्दीनें घाटण करून आमचे नूतन सामाजिक जसें आपल्या एकेश्वरास भक्तीचें मसालेदार खाद्य देताल तसें आमच्या जुन्या भक्तमंडळीकडून कोठून मिळणार . - नि . ८१८ . २ ( पळी इ० कानें ) चेंदामेंदा करणे ; ठेचणें ; घोटणें ; ढवळणें ; ( क्रि० घालणें ). [ सं . घट्टन ; म . घाटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP