Dictionaries | References

घाबिरणें

   
Script: Devanagari

घाबिरणें

 अ.क्रि.  घाबरणें पहा . घाबरले न सुचे पुढें । - दावि ३४ . घाबिरा - वि घाबरा पहा . स्वप्नदु : खें घाबिरा जाला । या नांव भ्रम । - दा १० . ६ . १९ . न दिसत निजनेत्रीं घाबिरा फार झाला । - माधव रामायण अयोध्याकांड २४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP