Dictionaries | References

घुंगार

   
Script: Devanagari

घुंगार     

 पु. कोणताहि पदार्थ - विशेषत : मांस इ० - नरमसर शिजल्यावर खालीं उतरून थंड होऊं द्यावा , थंड झाल्यावर त्याचें कोंडाळें करून त्यांत एक निखारा ठेवावा आणि त्यावर तूप ओतून लागलीच भांडयावर झांकण ठेवावें . या कृतीस घुंगार असें म्हणतात . - गृशि २ . ३७ . ( क्रि० देणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP