Dictionaries | References

घुंगुट

   
Script: Devanagari

घुंगुट

  पु. घुंगट पहा . स्त्रीची साक्ष घुंगुट घालून किंवा पडद्यांत घालून घ्यावी ? - न्यासे ३४ .
०पट  पु. बुरखा ; बुरख्याचें वस्त्र . गुंगुटपट काढुनिया हळुच लागे काना । बयाबाई रामदासी - राजवाडे ९३ . [ घुंगट + पट = वस्त्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP