Dictionaries | References

घुटवळणें

   
Script: Devanagari

घुटवळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 To be convulsed with eager expectation; to have the heart at the lips; to breathe hard and intermittingly.

घुटवळणें

 अ.क्रि.  अंतकाळच्या वेदनांनीं युक्त होणें ; आंचके देणे ; तडफडणें ; प्राण जाण्याची पाळी येणें . एका तिडके बरोबर तो घुटवळला . २ प्राण कंठास येणें . सर्पदंश होतांच प्राण घुटवळला . ३ ( एखाद्या मनुष्याच्या , पदार्थाच्या उत्कंठेमुळें ) घाबरें होणें ; घायकुतावणें . त्याचा प्राण आईसाठीं घुटवळला आहे . [ घोटणें + वळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP