Dictionaries | References

घे मेरे पाउणे पांच

   
Script: Devanagari

घे मेरे पाउणे पांच     

कितीहि समजावून सांगितलें तरी आपलें पहिलेंच म्हणणें धरुन बसणारा
आपला हेका कधींहि न सोडणारा
मूळ पदावरच वारंवार येणारा
पहिले पाढे पढ पंचावन पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP