Dictionaries | References

पांच जिन्नस

   
Script: Devanagari

पांच जिन्नस

   न्यायशास्त्रांतील बत्तीस पदार्थांचे पुढीलप्रमाणें पांच जिन्नस कल्पिले आहेत. (१) पांच भूतें व पांच खाणी मिळून दहा, (२) पांच कर्मेद्रियें व पांच प्राण मिळून दहा, (३) पांच ज्ञानेंद्रियें, मन व बुद्धि मिळून सात, (४) मूळ माया, विद्या व अविद्या मिळून तीन, (५) जीव व ईश्वर मिळून दोन.
   हंको.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP