Dictionaries | References

घोटाळणे

   
Script: Devanagari

घोटाळणे

 क्रि.  गोंधळून जाणे , घुटमळणे , घोटाळ्यात पडणे ;
 क्रि.  तिथल्या तिथे फिरणे , मागे पुढे होणे ;
 क्रि.  गडबडने , दिड्‍मूढ होणे , प्रगती न होणे , बावरणे .

घोटाळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  स्थिरावणेही नाही आणि निघून जाणेही नाही असे विशिष्ट गोष्टीच्या अवती भवती फिरत असणे   Ex. आत जावे की न जावे ह्या विचारात तो दाराशी क्षणभर घोटाळला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP