|
अ.क्रि. ( राजा . कुण . ) निश्चेष्ट , कासावीस होणें ; घायाळ होणें . - मसाप २ . ४ . ३६० . [ घोणा ] स.क्रि. मोठयानें ओरडून , आरडाओरड करून ( गुरें , हरिण , शिकार इ० ) एके ठिकाणी हांकून आणणें , हांकणें . - अक्रि . १ ( माशा , भुंगे इ० ) घों घों करीत एकत्र जमणे . २ डरकाळया फोडीत , हुंबरत एकत्र होणें , जमणें . ( गुरें इ० ). [ घ्व . घोण , घों ]
|