Dictionaries | References

चंद्रगमनी

   
Script: Devanagari

चंद्रगमनी

 वि.  चंद्रोदयाच्या अनुरोधानें गमन करणारा . चंद्रोदयाबरोबर खांडीस भरतीचें पाणी येऊं लागतें त्या मुळें ती वेळ निघण्यास सोईस्कर असते यावरुन . ' त्याजवरोन हे तेथून चंद्रगमनी होऊन होडीस पांच रुपये देऊं करोन आले .' - रा १० . १५७ . ( चंद्र + गमन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP