Dictionaries | References

चंपी

   
Script: Devanagari

चंपी

 ना.  अंगमर्दन , मालीश , रगडणे ( अंग ).

चंपी

  स्त्री. ( गु . ) १ मर्दन ; अंग रगडणे , चेपणें . २ चेंदामेंदा . पूर्वी हत्तीच्या पायीं बांधून त्याची चंपी करून सोडोत . - विक्षिप्त २ . ४७ . [ सं . चप = दाबणें ; प्रा . चंप = दाबणें ]
०उडविणें   करणें - फजीती करणें ; षष्ठी करणें या अर्थी वापरतात .

चंपी

   चंपी उडविणें-करणें
   फजिती करणें
   भंबेरी उडविणें
   उपहास करणें. २. खरडपट्टी काढणें
   बोलावयास तोंड नाहीसे करणें. ३. अंग रगडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP