Dictionaries | References

चचकारा

   
Script: Devanagari

चचकारा

  पु. श्राध्दसमयीं आमंत्रित ब्राह्मण हजर नसला किंवा ब्राह्मण मिळाला नाहीं तर त्याऐवजीं अर्चन , पूजन करण्याकरितां ब्राह्मणस्थानीं ठेविलेली दर्भाची प्रतिमा , दर्भ . कां एकुलत्या एक पोरीचें कन्यादान तिसर्‍याकरवीं चटावर करून घेऊं ? - भा ६९ . [ सं . ]
०श्राध्द  न. ब्राह्मणस्थानीं चट ठेवून केलेलें श्राध्द . चटावर - चट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP