Dictionaries | References च चवक Script: Devanagari Meaning Related Words चवक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A plant that bears a sort of long pepper, Piper chavya. चवक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ काळया मिर्याच्या झाडाचें मूळ ; मिरवेलीचें मूळ ; चवगिर्याचें मूळ ; एक औषधि . २ जिला पिंपळी येते अशी एक वनस्पति . [ सं . चबिक ] न. १ आश्चर्य . २ भीति ; धाक ; वचक . अत्यंत न्याहारें पाहतां । चवकुं पडेल प्राण्याच्या चित्ता । - एभा ३ . ४५८ . ३ अधीरपणा . थरक सरक दावी चवक । अति नि : शंक निजगडा । - एरुस्व १२ . १२७ . [ चक्क ? ]चौक पहा . मागेत कोण्ही चवकास सेला । - सारुह ७ . ९५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP