Dictionaries | References

चवरडोल

   
Script: Devanagari

चवरडोल

  पु. १ अंबारी ; हौदा . सहस्त्रकरी मदोन्मत्त । चवरडोल त्यां पृष्ठीं । - मुविराट ८ . २ . २ देव्हारा , गाडी इ० वरील चांदवा ; छत , मंडपी ; मेघडंबरी . [ सं . चतुर - चवर - चार + डोल = घुमट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP