|
पु. ( राग ) गायनशास्त्रांतील एक राग ; ह्यांत षडज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ व गांधार वर्ज्य व अवरोहांत गांधार वर्ज्य . जाति औडुव , षाडव वादी मध्यम , संवादी षडज . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . [ सं . ]
|